देशी गायीचे आरोग्यदायी शुद्ध तूप


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: देशी गायीचे आरोग्यदायी शुद्ध तूप
Product Code: Prod-11
Reward Points: 5
Availability: Out Of Stock

Price: 450/- (500 gm)

1) शुद्ध, बल, स्मरणशक्ती, आकलन शक्ती या तुपामुळे मिळते व वाढीस लागते आणि शेवट पर्यंत अबाधित होते.
2) तुपाच्या नियमित सेवनाने शरीराची कांती नितळ, तेजस्वी राहते.
3) तूप विश्नाषक असल्याने या तुपाचे नियमित सेवन केल्यास शरीरात विषद्रव्ये गेली तरी फारसे त्रास देत नाहीत.
4) शरीरातील उष्णता दूर होते, रक्त शुद्ध होते.
weight 500gm
Colour Yellow