नागली रवा


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: नागली रवा
Product Code: Prod-13
Reward Points: 5
Availability: Available

Price: 65/-

रोजच्या आहारात नागली का असावी :


* नागलीमध्ये ७ ते १२ % प्रथिनांचं प्रमाण आहे.
* वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
* ट्रिप्टोफॅन, वॅलीन, थ्रीओनीन, आयसोल्युसिन आणि मिथीओनीन ही अ‍ॅमोनो आम्ले असल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.
* आयसोल्युसिनमुळे मांसपेशी (स्नायू) तंदुरुस्त राहतात, रक्त गोठत नाही.
* केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त.
* मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
* लहान मुलांची हाडे बळकट होतात.
* लहान मुले, गर्भवती स्रिया, अशक्त/आजारी व्यक्ती, वृद्धांसाठी नागली अतिशय उपयुक्त .
weight 400 gm