लिंबू लोणचे


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: लिंबू लोणचे
Product Code: Prod-18
Reward Points: 5
Availability: Available

Price: 30/-

लिंबूचे लोणच खाण्याचे फायदे :


* लिंबू मध्ये विटामिन सी असते.
* अन्न पचन होण्यास मदत होते.
* हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
* शरीराच्या त्वचासाठी खूप फायदेशीर.
* डोळे व केसांसाठी खूप फायदेशीर.
* वजन कमी करण्यास मदत होते.
weight 00 gm