नैसर्गिक सेंद्रिय ऊसापासून बनवलेली काकवी


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: काकवी
Product Code: Prod-4
Reward Points: 5
Availability: Available

Price: 50/-

काकवी खाण्याचे फायदे :


* रक्त शुद्ध होते व गर्भाशयाची शुद्धी होते.
* थंडीच्या दिवसात जेवणात तूपाबरोबर गुळ खाल्ल्याने थंडीचे निवारण होते तसेच ताकद वाढते.
* रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
* हिमोग्लोबीन व स्मरणशक्ती मध्ये वाढ होते.
* शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात.
* रोज गुळ खाल्याने पचनशक्ती सुधारते.
weight 250 Kg