कुळीथ


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: कुळीथ
Product Code: Prod-6
Reward Points: 5
Availability: Available

Price: 40/-

नैसर्गिक कुळीथ खाण्याचे फायदे :


* अंगातील ताप कमी करते.
* वजन कमी करण्यात याची मदत होते.
* मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते.
* नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.
* सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळीथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.
* या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते.
weight