सेंधव मिठाचे फायदे :-
* हाय ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यास मदत
* कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत
* तणाव कमी होण्यास मदत
* वजन कमी करण्यास मदत
* अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर
* अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सेवन केल्यास फायदेशीर.